नवीन दले तयार करण्यापेक्षा आहेत त्या पोलिसांना योग्य प्रतीची शस्त्रे, चिलखते दिली तरी काम भागेल. पण मग काहीतरी केल्यासारखे कसे दिसणार!