आजच्या सकाळ मध्ये मी हे वाचले.
अतिरेक्यांवर हल्ल्याचा भारताला अधिकार - ओबामा
" ... जागतिक समुदायाचे मतही माझ्याप्रमाणेच असेल. '' असेही ते म्हणतात. शिवाय अतिरेक्यांच्या हल्ल्याचे गांभीर्य पाकिस्तानने लक्षात घ्यावे, असा सल्ला बुश प्रशासनाने दिला आहे.