बरं झालं - हेलिकॉप्टर मधून दोरखंडाच्या सहाय्याने सरसर उतरणारे कमांडो अवघ्या देशाने पाहिले. निदान तसंच प्रशिक्षण पोलिसांनाही देता येऊ शकतं हा मतप्रवाह निर्माण झाला.
खरे आहे पण पोलिसांना वापरायला हेलिकोप्टर मिळणार कसे? हे वाचलत का
आबांसाठी शरद पवार यांनी पाठवले खास हेलिकॉप्टर!
सांगली - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांना आज (मंगळवारी) विशेष हेलिकॉप्टर पाठवून तातडीने मुंबईला बोलवून घेतले. (हे सरकारी हेलिकॉप्टर असते का? की पवारांचे खाजगी?)