उजागर = प्रामाणिक,  धीट.  मई,  बारभाई = शेतांची नावे.  जागल्या = गस्त घालणारा 
कोतवाल.  बंडी = बैलगाडी, खटारा.  मसन = स्मशान.  काटी = बाभूळ.  बयतन = इंधन.  
अदली = धान्य मोजण्याचे जुने माप,  साधारण आजचे किलो.  

वऱ्हाडी बोलीची वर्णप्रक्रिया : ड>ळ,  ळ>य