निष्कलंक कौतुकाबद्दल आभार. असे काही प्रतिसाद वाचले की बरे वाटते. मनापासून आभार.
बेगम बडी साहेबा म्हणजे अली आदिलशहाची आई. तिचे खरे नाव ताज उल् मुखद्दिरात. तिला
बडी साहेबा किंवा उलिया बेगम या नावाने लोक ओळखत होते. पुरंदरे ह्यांनी तिचे वर्णन पाताळयंत्री,
महाकजाग बाई असे केले आहे.