काही दाक्षिणात्य जे केंद्रात सत्तेत आहेत / होते. ते दाक्षिणात्य पेहराव करतात, जाहीर बोलताना इंग्रजीत बोलतात , त्यांना का नाही समस्या येत. असे एक राष्ट्रपती पण होते , जे देशाला उद्देशून इंग्रजीत भाषण करायचे