अतिशय प्रभावी कविता. महेश म्हणतात तसे 'आवडली' असे म्हणणे ह्या संदर्भात उचित वाटत नाही. उलट अशा कविता लिहिण्याची वेळ पुन्हा न येवो, असेच म्हणावेसे वाटते.
झालेल्या सर्व प्रकारानंतर मला बहिणाबाईच्या ओळी आठवल्या. -- आरं मानसा मानसा, कधी व्हशील मानूस!