मस्त आहे उतारा. हे कोणालाच कुठेही वाचल्याचं आठवत नाही हीच खंत आहे. एकही प्रतिसाद नाही अजून! मी पण गेल्या शुक्रवारपासून विचारात आहे.
भाषा शैलीवरून प्रतिमा इंगोले वाटतात एकदा पण मग असंही वाटतं की लेखक कोणीतरी पुरुष असावा. जयवंत दळवी / व्यंकटेश माडगूळकर वऱ्हाडी बोलीत लिहितात का?
मी हे नक्की वाचलेलं नाही. त्यामुळे उत्तर काही नाही. पण बऱ्याच लोकांपेक्षा वेगळं (एकही प्रतिसाद नाही त्यावरून केलेला अंदाज) असं पुस्तक वाचल्याबद्दल तुमचं अभिनंदन!