आता पुढिल हल्ला हवाई मार्गाने होणार आहे कारण आता पर्यंत अतिरेक्यानी रस्ता (खुष्की),  रेल्वे, आणि आता सागरी मार्ग वापरून

भारतावर हल्ले केले आहेत आता ते हवाई मार्गाने येणे स्वाभाविक आहे. आणि त्याही वेळी आपण असहाय अगतिक होउन विबिध

माध्यम व न्युस चेनेल्स बघत राहु.

हेच आपल्या नशिबात लिहिले आहे.

बाकी उत्क्रुष्ट लेखा बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढिल भागासाठी वाट पाहत आहोत.