इतिहासाचे पहिले पर्व खुसखुशीत आहे, आवडले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

अवांतरः तुमचा मनोगतावरचा दुसराच लेख असूनही (दोन्ही लेखांतील) मराठी टंकलेखन सफाईदार आहे, त्याबद्दल विशेष अभिनंदन.