मराठी किंवा इंग्रजीत का बोलत नाहीत हे नेते लोक? हिंदी कच्चे आहे तर त्याचे प्रदर्शन कशाला?----------- माझेही हेच मत. इंग्रजीपेक्षाही मराठीत बोलावे हे उत्तम.