अनेकदा मराठी नेत्यांना/ मराठी माणसाला हिंदी भाषकाशी मराठीतून बोलताना मराठी नि हिंदी भाषांची सरमिसळ करण्याची सवय जाणवते.

मात्र माझा मुद्दा वेगळाच आहे. मराठी माणसाला राष्ट्रभाषा का येत नाही, किंवा ती परकी का वाटते, असा माझा मुद्दा आहे.