1. अनेक मराठी माणसांना हिंदी येत नाही त्याप्रमाणे केंद्रसरकारची दुसरी अधिकृत भाषा इंग्रजीही येत नाही त्यात एवढे वैषम्य वाटण्यासारखे काय आहे?2. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. 3. हिंदी प्रत्येक भारतीयाला यायलाच हवी असा कुठेही कायदा नाही.