त्याचे पहिले पत्र राजांना त्यांचा शहाजीराजांसमवेत असलेला भाईचारा वर्णन करते.

शिवाजी राजांचा शहाजी राजांसमवेत(समवेत?) (म्हणजे आपल्या बापाबरोबरोबरच्या) असलेल्या भाईचाऱ्याचे वर्णन अफझलखानाच्या पत्रात होते? अवांतर:(समवेत म्हणजे एकाच वेळी, जोडीने किंवा गटाने, विरुद्ध(व्हर्सस्), मिश्रित, संबद्ध, गोळा झालेले, वगैरे)