मराठी नेत्यांचे हिंदी चांगले असेल तर त्याचा एक फायदा हा होऊ शकतो की राष्ट्रीय पातळीवर गेल्यास अधिक लोकांपर्यंत पोचता येते. पण आपल्या नेत्यांची वाटचाल बघता आपण राष्ट्रीय पातळीवर जावे/जाऊ शकतो हा विचारही त्यांच्या मनाला शिवलेला दिसत नाही. अपवाद शरद पवारांसारखे काही नेते. अर्थात याचा अर्थ हिंदी शिकाच असा नाही. मराठीत बोलायचे असेल तर बोलायला काहीच हरकत नाही.

इथे पुलंची विनोबांवरची कोटी आठवली. "बाबांना इतक्या साऱ्या भाषा येत असूनही ते एकाही भाषेत मुद्याचे का बोलत नाहीत? "

हॅम्लेट