वा
लीती
रोपुतो
जाधा
निरीक्ष

१. रती ही अप्सरा नव्हती असे वाटते. कृपया तज्ञांनी खुलासा करावा ही विनंती.
२. चार धामे आणि पुजारी यातला संबंध कळला नाही.
३. वाकणकर किंचित रागे कसे भरतो हेही सांगाल का?
४̱. गमजा म्हणजे वल्गना पण त्यांचा सरगमशी काय संबंध हे सांगाल का?
'निरीक्षण' आवडले!
--अदिती