श्री. वरूण,
कथेच्या शेवटाने मन सुन्न झाले.....
अरविंदच्या कृत्याहून मैत्रीची व्याख्या वेगळी होऊ शकत नाही. परंतु जिवाचा धोका माहीत असून अमितने अरविंदला त्या मृत्यूच्या सापळ्यात का बोलावले? हे मैत्रीला धरून होत नाही. शत्रूपक्षानेही अमित-अरविंदची शेवटची भेट घडण्यासाठी केलेले सहकार्य (अरविंदवर गोळीबार न करणे) अनाकलनिय वाटते. असो. कथा चांगली आहे.
धन्यवाद.