ऐश्वर्याला परी त्याच्या, एक भयानक शाप असे;

अगदी खरे आहे हो  

पूर्वी अणाभाऊ साठे ह्यांनी लिहिलेले "ही मुंबई अशी मुंबई" ह्या गाण्याची आठवण झाली. तुम्ही लिहिलिला हा पोवाडाही तितक्याच ताकदीचा आहे.

उत्तम.