वा क ण क र
म ळ व ली ती
रो प पु र तो
ग म जा धा ड
ट नि री क्ष ण
अवांतरः रती ही अप्सरा असावी असे वाटत नाही. केवळ एक देवी गणली जाते असे वाटते चू. भू. दे. घे.
वाकणकर मधील वा हे कळले परंतु संपूर्ण शब्दाला तो अर्थ लागू कसा होतो ते कळले नाही.
पुरतो आवडले, निरीक्षण आवडले.