निरभ्र, सुंदर, रम्य नभांगणी,येती दीपकळ्या उमलोनी,एखादीवरी नजर खिळवुनी,रमशिल जर स्वप्नी,क्षणार्धात ती येइल भूवरी,पत्थर होवोनी..प्रीती हे अळवावरचे पाणी...
ह्म्म. कविता छान तालात म्हणता आहे. दीपकळी पत्थर होईल ही काय कविक्ल्पना आहे कळेल का?