वा
लीती
रोपुतो
जाधा
निरीक्ष

२ उभा- पक्षांचा थवा असतो. जनावरांचा कळप असतो.

२३ उभा यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ हे चार धाम असून, पुरी हे शंकराचार्यांच्या चार पीठातील एक आहे. त्यामुळे हे शोधसूत्र चुकीचे वाटते.

१ आडवा- वा म्हणजे मुलाला राग भरणे असे का? म्हणजे आपण म्हणतो वा रे तुझी, त्यातील राग आहे का हा?

५ उभा- हे शोधसूत्र का बदलले? मी लंचला जाताना भरून ठेवले. पाठवले नाही. परत आल्यावर बदल केले आहेत असे लिहिलेले दिसले. हा बदल कशाला केला?