निरीक्षण, पुरी-जा (पुजारी), (नि)रोप, रती (तीर) हे विशेष आवडले. पहिले आडवे मात्र नीट समजले नाही. 'कण'वरून बांधलेला कयास बरोबर आला.

शब्दकोडे
वा
लीती
रोपुतो
जाधा
निरीक्ष