जाड-जाड कादंबऱ्या वाचनालयातून आणल्या. विकत घेण्यात पैसे खर्च केले नाहीत, याचा
वाचल्यावर (म्हणजे जिवंत राहिल्यावर) मनस्वी आनंद झाला.

षट्कारच मारलात तुम्ही. वाचून धमाल वाटली.  

तुमची लेखनशैली चांगली आहे.  

आपण उद्याचे पु. ल. आहात [हे मात्र तुम्ही मनोगतावर माझ्या अन्यत्र असलेल्या लेखाला चांगले 
म्हटल्याबद्दल.  (हशा घ्या हे. सु. सां. न. ल. )] 

अवांतर : अम्बा हा शब्द माला प्रमाणे आकारान्त स्रीलिंगी चालतो मात्र त्याचे संबोधनाचे एकवचन 
अम्ब असे होते.  संदर्भ : नवनीत प्रकाशनाची शब्द-धातु-रूपावलि,  पृष्ठ क्र.  ८ [जुनी आवृत्ती].