भावना पोहोचल्या.
ज्वर थोडा ओसरता होइल पुन्हा सुरू 'मी,मी तू, तू'

दोन मिनिट श्रद्धांजलीत या सरली कर्तव्ये सारी

 दुर्दैव देशाचे की हेच सत्य आहे.