ख. रे. खोटेसाहेब,इतिहासाचा पहिला खंड जबरा झालाय!
'शंभराहून अधिक वर्षं मराठीत कादंबऱ्या लिहिल्या जात असून त्यातल्या काही कादंबऱ्या वाचण्यासारख्या आहेत.'
जबरा फाँटमधलं हे वाक्य तर एकदमच जबरा!आम्हालाही आपल्या मित्रवर्यांची व्याख्या बरीचशी पटते!