हर्षवर्धन यांस..

नभांगणातील दीपकळी म्हणजे चांदणी.. कधीकधी,  चांदणीकडे पाहता पाहता ती निखळते.. आणि तारा निखळून,  
जमिनीवर येताना, ती उल्का, म्हणजेच पत्थर होते.. हो ना?