मस्त लेख आहे. पुढचा भाग लवकर टाका.

जगदंबबाबत निरीक्षण आवडले. हा शब्द वाचून ब्रह्मपुत्रेला अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्र किंवा नद म्हटले जाते तसे जगदंबेचे जगदंब झाले असावे  असा निष्कर्ष फार मागे काढला होता.

'शिवाजी महाराजांवर लिहिणारे बहुतेक सर्व लेखक अनुत्तीर्ण आहेत. त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त गुण देसाईंना द्यावे लागतील', असं काहीसं नरहर कुरूंदकरांनी म्हटलेलं आठवलं.

सहमत आहे.