मराठी शब्दकोड्यांमध्ये "मोठी नदी" हे शब्दसूत्र असले की त्याचे उत्तर हमखास नद असे असायचे हे आठवते. मात्र मोल्सवर्थमध्ये पाहिले असता नद हा शब्द ज्या नद्यांचे पुरुषी personification केले जाते त्यांच्यासाठी वापरावे असे म्हटल्याचे दिसते. (दुवा) मात्र (शोण/शोणभद्र, सिंधु, हिरण्यवाह, कोक, घर्घर, लोहित, शतद्र) या नद्यांमध्ये ब्रह्मपुत्र आणि शिवनद यांचा नंतर समावेश केला आहे असे दिसते
1. ब्रह्मपुत्रा नदीचे personification हे पुरुषी अर्थाने कसे काय होईल? माझ्या मते भारतातील सर्व नद्या ह्या स्रीलिंगी आहेत.
2. शिवनद म्हणजे कोणती नदी (शिवाच्या केशसंभारातून वाहणारी नदी म्हणून गंगा का? )
जय मनोगत...जय मनोगत...जय मनोगत...जय मनोगत...जय मनोगत...जय मनोगत...जय मनोगत...जय मजय मनोगत...जय मनोगत...जय मनोगत...जय मनोगत...