कविता अतिशय थेट आणि वर्मावर बोट ठेवणारी आहे. पहिल्या दोन ओळी , शेवट आणि मारामारी या ओळी अतिशय मार्मिक, विचार करावयास भाग पाडणाऱ्या.