सृष्टिलावण्या,
अवांतर : अंबा हा शब्द माला प्रमाणे आकारांत स्रीलिंगी चालतो मात्र त्याचे संबोधनाचे एकवचन
अंब असे होते. संदर्भ : नवनीत प्रकाशनाची शब्द-धातू-रूपावली, पृष्ठ क्र. ८ [जुनी आवृत्ती]. - धन्यवाद!
आजानुकर्ण,
भारतातल्या तीन नद्यांची नावं (ब्रह्मपुत्र, व्यास / बियास आणि दामोदर) पुरुषाच्या नावावरून आहेत, असं ऐकलं होतं. तुम्ही दिलेली माहिती आवडली. (रावी - रवीवरून?)
- खोटे