विपाशा हे बियास नदीचे प्राचीन नावी. तर परुष्णी हे रावीचे. चूभूद्याघ्या. गाळीव इतिहास फार आवडला. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.