आम्ही आमची कोणतीही वृत्ती कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही असा पण केलेला दिसतो सर्व राजकारण्यांनी!

शहामृगाला जमिनीमध्ये तोंड खुपसून घेण्याची सवय आहे. आपण राजकारण्यांना याची उपमाही देतो.

ऑस्ट्रेलियामध्ये २००० शहामृगांवर झालेल्या १० वर्षे संशोधनाचा वृत्तांताचा काही भाग वाचनात आला. गंमतीची गोष्ट म्हणजे, गेल्या ७ वर्षांमध्ये एकाही शहामृगाने एकदाही जमिनीमध्ये तोंड खुपसले नव्हते!!!

बघा, प्राणीही काळानुसार बदलतात.

आमच्या राजकारण्यांना काही बोध घेता येईल का???