शरयू,

स्वागत. लेख आवडला. चटणी, भाकरी इ. वाचून खरंच सगळी माणसं नेहमीच निरागस का राहत नाहीत असं वाटलं.

गांधीजी नेहेमी म्हणत, "खेड्याकडे चला". खरं आहे. गांधीजींचा अर्थशास्त्राचा अभ्यास/दृष्टीही यातून दिसून येते.

- खोटे