"भरून सागर त्यांचे सरिता तहानलेलीतृषा मिटे रसिकांची, कविता तहानलेलीन शांभवी ही, विरही डोळ्यांमधील अश्रूकळे न सुरई कोणाकरिता तहानलेली" ... व्वा, खास !