"तेच शब्दांचे धुमारे, तीच वेडी आस मजला,

रक्त माझे सांडले पण, अजून मी झुकतोच आहे.

निष्क्रीयतेच्या दलदलीचा थांग मज लागेल कैसा,
खेळ रुतलेल्या रथांचा अजून मी बघतोच आहे."                        ... अतिशय समर्पक वाटलं हे.