"झाल्या किती जखमा उरावर नाही कधी फिरलो मि मागेपाठीवरी का घाव झाला याचीच केवळ खंत आहेसमरांगणी मी मूढ झालो कोणासवे हे युद्ध आहे ?कृष्ण सारथ्यास नाही एकटा अन् पार्थ आहे" .... ह्या द्विपदी विशेष.