"देश युद्धभूमी अन आम्ही बिनगणवेषाचे सैनिक

शहीद होणे सोप्पे आता समोरून झाडा बंदुक

शिरा ताणुनी म्हणते गर्दी 'भारत माता की जय हो'
पुन्हा जगे मुर्दाडपणाने रक्त किती ताजे वाहो"                     ....  कटू वाटलं, तरी दुर्दैवाने सत्य.