ह्याचे कारण सोप्पे आहे. ते एका मराठी म्हणीनेच दिले अहे.

" स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळही दिसते."