या पुस्तकात किंवा इतर अनेक पुस्तकात लिहीलेली तंत्रे वापरून अनेक ओळखी होतात. त्या ओळखीचे मैत्रीत रुपांतर करणे कष्टाची बाब आहे. तंत्र काही काळानी आपण आपली बदलून घ्यायची असतात.