'रमेश मंत्री' आणि 'इंदिरा संत' या नावांच्या मात्रांची बेरीज जरी सारखीच होत असली, तरी मतांच्या बेरजेत मंत्र्यांनी बाजी मारली.
हे तर वेगळेच सत्य. मंत्रीच निवडणुका जिंकतात, संत हरतातच.
'मराठीत काही मोजक्या लेखकांनी विनोदी लिखाण केलं.  इतर बऱ्यांच लेखकांनी हास्यास्पद लिखाण केलं. '
हाहाहाहाहा...