कवितेतला आवेश आणि असहायता भावली.

दहशत देई थाप न जोवर दरवाज्यावरती माझ्या
गुंगून बघतो टीव्हीवरती न्यूज विनाशाच्या ताज्या

प्राणपणाने लढता लढता मरणारे मरतात व्रुथा
हस्तीदंती मनोऱ्यात त्या बेपर्वाईच्याच कथा... हे दोन्ही चरण विशेष आवडले.