हा भाग पहिल्या भागापेक्षा मस्त जमून आलाय. कदाचित विनोद आणि पु. ल. हे माझे जिव्हाळ्याचे विषय असल्याने मला तसं वाटलं असेल.

>>>तशी अनेक बखरींमधली स्तुतीपर कवनं विनोदी म्हणून खपायला हरकत नाही.

>>>'विनोदी लिखाणात कृष्ण आहे';  'विनोदी लिखाणात लक्ष्मण आहे'

>>>'मराठीत काही मोजक्या लेखकांनी विनोदी लिखाण केलं.  इतर बऱ्यांच लेखकांनी हास्यास्पद लिखाण केलं. '

>>>सुमन, सुधा अशी दोन-चारच 'स'कारात्मक उत्तरं मिळतात

मस्तच!