फारच छान लिहिलंय, प्रीति.  विनोदाबरोबरच सूक्ष्म तपशीलही वाखाणण्याजोगे.  उदा.

"...पर्स आणि ओढणी सरसावून पुढे सरकले."  (पर्स सरसावण्याविषयी बरेच जण लिहितील, पण ओढणी...)

ह्या तपशीलांमुळे लगेच डोळ्यासमोर अख्खं चित्र उभं राहिलं.  पटकथालेखनाविषयी कधी विचार केलाय का?