हसून हसून पुरेवाट झाली. (पुरती वाट लागली! )
आमच्या ऑफिसच्या कॅंटीनमध्ये काहीजण (घरून आणलेल्या) पोळीला मॅगी नूडल्स (विकत मिळतात) लावून खातात. (पोळीचं कमनशीब, दुसरं काय?)
बाकी वरण-बिस्किट ही जोडी कशी वाटते?