छाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽन लिहिलंय!!
आतापर्यंत नवग्रह स्तोत्र माहित होतं, हे आता नवगृह स्तोत्र म्हणावे लागेल, नऊ कडवी असलेलं, नुसतीच कडवी नव्हेत, कडवी सत्यं आहेत त्यात.
पुनश्च अभिनंदन,
-------------------कृष्णकुमार द. जोशी