"...पाण्याचा मोठा फवारा त्याच्या अंगावर उडला....तो पूर्ण भिजलेला होता आणि चेहेरा मात्र आनंदाने फुललेला होता. पैसे (की बाथ?? ) वसूल झालेले होते."

फवाऱ्याच्या 'बाथ'मुळे पैसे वसूल झालेले होते.  आणि बाथही.