हाताला चटका, सये सोशीन तव्याचा, परी जिवाचा चटका, सोसवेना..
अगदी बरोबर. शरीरावरचे घाव सहन होतात. हृदयावरचे घाव सहन होत नाहीत.
सगळी कविता आवडली.