लाउनी दिपीका | पाडीला उजेड |
आपण झाले आड | अंधारात ||

वा! दीपिका लावून स्वतः ज्ञानेश्वर अंधारात आड झाले ही कल्पना वेधक आहे.

-मेन