आजही ’की होल’कडे न बघता त्यात मी किल्ली सरकवू शकत नाही, ’हेडलाईटस’ लावायचे असतील तेव्हा माझ्या हातून हमखास ’वायपर्स’ सुरू होतात... (वगैरे)
पुण्यात नसता ना? असाल तर कोणत्या विभागात? म्हणजे तेथून जाताना थोडा सावध राहत जाईन.
गंमतीचा भाग जाऊद्या. लेखन मस्तच. बाकी पुण्यात गाडी चालवून सराईत व्हाल (पुणे हा उल्लेख बदनामीच्या सोयीसाठी)!!!