कविता चांगली आहे. पण एक सांगा, हे आवाहन कुणाला आहे? प्रियेला की प्रतिभेला? दोन्हीतून अर्थ लागतो म्हणून प्रश्न.